Ratnagiri Jilha : रत्नागिरी जिल्हा

Ratnagiri Jilha रत्नागिरी हा पश्चिम किनाऱ्यावरील व कोकण प्रशासकीय विभागातील प्रमुख जिल्हा आहे. मासेमारीसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा आहे. मुख्यालय – Ratnagiri रत्नागिरी महानगरपालिका – नाही क्षेत्रफळ – 8208 चौकीमी. स्थान व विस्तार – पूर्वेस सह्याद्री व त्यालगत सातारा, सांगली, कोल्हापूर हे जिल्हे, पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेस सिंधुदुर्ग, उत्तरेस रायगड जिल्हा. तालुके(9) –  रत्नागिरी, गुहागर, खेड, … Read more