राष्ट्रीय आणीबाणीचे परिणाम
घटकराज्यांचे कार्यकारी अधिकार संघराज्याच्या कक्षेत येतात. Rashtriy aanibani parinam राष्ट्रीय आणीबाणी काळात भारतातील कोणत्याही घटक राज्याचे कार्यकारी अधिकार संघराज्याच्या (केंद्राच्या) कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षेत येतात. सहाजिकच केंद्र शासनाचे स्वरूप एकात्मिक बनते…