लोकसभा
भारतीय संविधानाच्या कलम 81 नुसार लोकसभेची House of the People स्थापना करण्यात आली. इंग्लंड आणि कॅनडाच्या कॉमन्स सभागृहाच्या धरतीवर भारतीय लोकसभेची निर्मिती केलेली आहे. लोकसभा House of the People हे संसदेचे प्रथम व कनिष्ठ सभागृह आहे. लोकसभा हे संसदेचे लोकप्रिय सभागृह आहे. यामध्ये लोकांनी निवडून दिलेले सभासद असतात म्हणून त्याला “लोकसभा” असे म्हणतात. लोकसभेची रचना … Read more