Tag: वाक्यरचना

Ubhyanwayee Avyay -उभयन्वयी अव्यय भाषाशास्त्रातील महत्वपूर्ण अंश!

जो शब्द दोन वाक्य किंवा दोन शब्दांना जोडण्याचे कार्य करतो त्या शब्दाला उभयान्वयी अव्यय-Ubhyanwayee Avyay असे म्हणतात. उदाहरण- मला पेन व वही बक्षीस भेटले. आईने मला आणि दादाला खाऊ दिला.…