Ubhyanwayee Avyay -उभयन्वयी अव्यय भाषाशास्त्रातील महत्वपूर्ण अंश!

जो शब्द दोन वाक्य किंवा दोन शब्दांना जोडण्याचे कार्य करतो त्या शब्दाला उभयान्वयी अव्यय-Ubhyanwayee Avyay असे म्हणतात. उदाहरण- उभयान्वयी अव्ययाचे दोन  प्रकार पडतात १)प्रधानत्व सुचक उभयान्वयी अव्यय २)गौणत्व सुचक उभयान्वयी अव्यय प्रधानत्व सुचक उभयान्वयी अव्यय: प्रधानत्व सुचक उभयान्वयी अव्ययाचे एकूण चार प्रकार पडतात. १)समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय: ज्या उभयान्वयी अव्ययाने आपल्याला दुसऱ्या वाक्यात भर टाकल्याचा … Read more