Sindhudurg Jilha : सिंधुदुर्ग जिल्हा
महाराष्ट्राच्या सर्वात दक्षिणेकडील Sindhudurg Jilha सिंधुदुर्ग हा जिल्हा कोकण प्रशासकीय विभागात आहे. Sindhudurg Jilha सिंधुदुर्ग हा राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. मुख्यालय – ओरोस बुद्रुक (सिंधुदुर्ग नगरी) क्षेत्रफळ – 5207 चौकिमी स्थान व विस्तार – दक्षिणेस गोवा व कर्नाटक ही राज्य, पश्चिमेस आरबी समुद्र, उत्तरेस रत्नागिरी, पूर्वेस सह्याद्री व त्यालगत कोल्हापूर. समुद्रकिनारा – … Read more