Tag: Advocate General

राज्याचा महाधिवक्ता

भारतीय संविधानातील भाग-6, प्रकरण-2, कलम 165 मध्ये राज्याच्या Advocate General महाधिवक्ताची तरतूद आहे. महाधिवक्ता यांची नियुक्ती राज्यपाल करतात. Advocate General पात्रता– उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्याची पात्रता असावी. कार्यकाल–…