Beed Jilha : बीड जिल्हा

छ. संभाजीनगर(औरंगाबाद) या प्रशासकीय विभागातील Beed Jilha बीड जिल्हा आहे. मुख्यालय – बीड महानगरपालिका – नाही क्षेत्रफळ – 10693 चौकिमी स्थान व विस्तार – पूर्वेस व आग्नेयस लातूर जिल्हा, दक्षिणेस उस्मानाबाद जिल्हा, नैऋत्य, पश्चिमेस व वायव्येस अहमदनगर जिल्हा, उत्तरेस औरंगाबाद व जालना, ईशान्येस परभणी जिल्हा. तालुके(11) – बीड, अंबाजोगाई, आष्टी, केज, गेवराई, माजलगाव, परळी, पाटोदा, … Read more