Tag: bharatacha mahanyaywadi

भारताचा महान्यायवादी

भारतीय संविधानात भाग-5, प्रकरण-1, कलम-76 नुसार महान्यायवादीची Attorney General तरतूद करण्यात आली आहे. भारताचे महान्यायवादी हे भारत सरकारचे कायदेशीर सल्लागार व सर्वश्रेष्ठ सरकारी वकील असतात. भारताचा महान्यायवादी यांची नेमणूक राष्ट्रपती…