Tuljabhawani Mandir : तुळजाभवानी मंदिर
महाराष्ट्रातील धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेचे Tuljabhawani Mandir मंदिर आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळजाभवानी मातेचे हे ऐतिहासिक मंदिर आहे. हिंदू धर्मातील आध्यात्मिक महत्त्व असलेली भवानी माता ही महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी तुळजापूरचे तुळजाभवानी देवीचे मंदिर हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. तुळजापूरची तुळजाभवानी माता ही स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदनीय आहे … Read more