Chandrapur Jilha : चंद्रपूर जिल्हा
Chandrapur Jilha चंद्रपूर हा पूर्व विदर्भातील व नागपूर प्रशासकीय विभागातील जिल्हा आहे. Chandrapur Jilha चंद्रपूरची प्राचीन नावे चंदा, लोकापूर, इंदपूर आहेत. झाडी” ही बोलीभाषा चंद्रपूरची राजभाषा होती. मुख्यालय – चंद्रपूर महानगरपालिका – चंद्रपूर (2011) क्षेत्रफळ – 11443 चौकीमी. स्थान व विस्तार – चंद्रपूरच्या पूर्वेस गडचिरोली जिल्हा, पश्चिमेस यवतमाळ, दक्षिणेस तेलंगाना (आदिलाबाद जिल्हा), उत्तरेस भंडारा … Read more