Gadchiroli Jilha : गडचिरोली जिल्हा

महाराष्ट्राचा अतिपूर्वेकडील जिल्हा आहे. Gadchiroli Jilha गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे. 26 ऑगस्ट 1982 मध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजनातून Gadchiroli गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली. विदर्भातील नागपूर या प्रशासकीय विभागातीळ हा जिल्हा आहे. मुख्यालय – गडचिरोली महानगरपालिका – नाही क्षेत्रफळ – 14,412 चौकीमी. स्थान व विस्तार – गडचिरोलीच्या पूर्वेस छत्तीसगड, पश्चिमेस चंद्रपूर जिल्हा, दक्षिण व … Read more