Gajanan Maharaj : गजानन महाराज मंदिर शेगाव
श्री संत Gajanan maharaj गजानन महाराज मंदिर हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव या ठिकाणी आहे. हे मंदिर संत Gajanan maharaj गजानन महाराज यांचे पवित्र निवासस्थान असून त्यांच्या अनुयायांमध्ये अत्यंत श्रद्धेने पुजले जाते. महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्रांमध्ये गणले जाणारे शेगाव या ठिकाणी गजानन महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी नेहमीच भाविक गर्दी करतात. संत गजानन महाराज हे 19 व्या शतकातील … Read more