Gondiya Jilha : गोंदिया जिल्हा

प्रशासकीय दृष्ट्या पूर्व विदर्भातील Gondiya गोंदिया हा जिल्हा नागपूर प्रशासकीय विभागात येतो. 1 मे 1999 रोजी भंडारा जिल्ह्याच्या विभाजनातून Gondiya गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली. महाराष्ट्राच्या ईशान्येस हा जिल्हा आहे. मुख्यालय – गोंदिया महानगरपालिका –  नाही क्षेत्रफळ – 5435 चौकिमी. स्थान व विस्तार – गोंदियाच्या पूर्वेस छत्तीसगड, उत्तरेस मध्य प्रदेश हे राज्य, पश्चिमेस भंडारा जिल्हा, दक्षिणेस … Read more