Graha-grahamala-upgraha : ग्रह, ग्रहमाला व उपग्रह
Graha-grahamala-upgraha ग्रह – Graha-grahamala-upgraha परप्रकाशित व ताऱ्यांच्या भोवती फिरणाऱ्या गोलास ग्रह असे म्हणतात. ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो त्यांना ताऱ्यांपासून प्रकाश मिळतो. बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ हे ग्रह आतील सौरमंडळात असतात…