कंकालेश्वर मंदिर बीड

Kankaleshwar Mandir कंकालेश्वर मंदिर हे महाराष्ट्र राज्यातील बीड शहरात आहे. हे मंदिर दशावतारी आहे. पुरातन भारतीय वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले हे मंदिर चारही बाजूने पाण्याने वेढलेले आहे. 84 मीटर चौकोनी आकाराच्या तलावाच्या मधोमध हे शिवमंदिर असून, बिंदुसरा नदीच्या काठावर आहे. मंदिरात जाताना पाण्यात असलेल्या दगडी पुलावरून जावे लागते. उन्हाळ्यातही येथील पाणी पूर्णतः आटत नाही. चारही … Read more