भारतीय निवडणूक आयोग
राष्ट्रपती लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषद निवडणुका घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची Election Commission of India संविधानाच्या कलम 324 नुसार स्थापना करण्यात आली. निवडणूक आयोग हा कायमस्वरूपी व स्वतंत्र आयोग आहे. निवडणूक आयोगाला भारतीय संविधानाच्या चार स्तंभा पैकी एक मानले जाते. भारतातील निवडणुकीसाठी निवडणूक आयोग सर्वस्वी जबाबदार आहे. 25 जानेवारी 1950 रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाची Central election … Read more