Kevalproyogi avyay-केवलप्रयोगी अव्यय:
आपल्या अंतकरणातील भावनांचा अचानक स्फोट होऊन तोंडावाटे काही उद्गार बाहेर पडतात, त्या अविकारी अव्ययांना केवलप्रयोगी अव्यय-Kevalproyogi avyay असे म्हणतात. केवलप्रयोगी अव्यय नेहमी वाक्याच्या सुरुवातीला येतात. ती वाक्याचा भाग नसतात. ते वाक्यातील स्वतंत्र उद्गार असतात. केवलप्रयोगी अव्ययानंतर नेहमी उद्गारवाचक चिन्हाचा उपयोग केला जातो. उदाहरण- वा!, आहाहा!, अरेरे!, हाय! केवलप्रयोगी अव्ययाचे नऊ प्रकार पडतात. 1)हर्षदर्शक किंवा आनंददर्शक … Read more