खंडोबा मंदिर बीड

Khandoba Mandir खंडोबा मंदिर हे बीड शहरात आहे. बीड शहराच्या पूर्व सीमेवर छोट्याशा टेकडीवर गर्द वनराईत पूर्वाभिमुख खंडोबाचे मंदिर आहे. हे मंदिर खूप जुने आहे आणि दगडी बांधकाम आहे. या ठिकाणी कुठलाही चुना किंवा सिमेंट वापरलेले नाही. फक्त दगडावर दगड मांडून या मंदिराचे बांधकाम केलेले आहे. खंडोबा मंदिर अत्यंत जुने असून दिसण्यास अत्यंत सुंदर आहे. … Read more

खंडोबा मंदिर जेजुरी

जेजुरीचे Khandoba Mandir खंडोबा मंदिर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पैकी एक आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे आहे. हे स्थळ पुरंदर तालुक्यात आहे. या मंदिराला जेजुरी गड, Khandoba Mandir खंडोबाची जेजुरी असे सुद्धा म्हणतात. हे मंदिर खंडोबा ला समर्पित असलेले प्रसिद्ध मंदिर आहे ज्याला मल्हारी मार्तंड किंवा मार्तंड भैरव असेही म्हणतात. या खंडोबा … Read more