Kriyavisheshan avyay-क्रियाविशेषण अव्यय:

क्रिये  विषयी विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण अव्यय-Kriyavisheshan avyay असे म्हणतात. क्रिया केव्हा, कधी ,कितीवेळा घडली हे सांगणारे अविकारी शब्द म्हणजे क्रियाविशेषण अव्यय होय. उदाहरणार्थ- कधीकधी, नेहमी, वारंवार, आज ,मागून, भरभर, पटकन, थोडा, सकाळी इत्यादी. क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार अ) अर्थावरून पडणारे क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार १)कालवाचक क्रियाविशेषण अव्यय  कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय  एखादे क्रियाविशेषण  एखादी क्रिया … Read more