Rayagad Jilha : रायगड जिल्हा

रायगड जिल्हा Rayagad Jilha हा महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम भागातील जिल्हा आहे. या जिल्ह्याचे जुने नाव कुलाबा असे होते. जिल्ह्यातील कुलाबा नावाच्या किल्ल्यावरून ते नाव पडले होते. बॅरिस्टर अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना 1981त्यांनी हे नाव बदलून Rayagad Jilha रायगड असे केले. पूर्वीच्या मराठा साम्राज्याची पहिली राजधानी असलेल्या किल्ल्यावरून किल्ल्याचे नाव रायगड असे ठेवण्यात आले. मुख्यालय – … Read more