Tag: Mahalaxmi Mandir

Mahalaxmi Mandir : महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर

महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात महालक्ष्मी (अंबाबाई) Mahalaxmi Mandir मंदिर आहे. महाराष्ट्र राज्यातील एक ऐतिहासिक जिल्हा म्हणून कोल्हापूर जिल्हा ओळखला जातो. कोल्हापूर जिल्ह्याला ऐतिहासिक दृष्ट्या, संस्कृत दृष्ट्या व पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व आहे.…