महाराष्ट्र लोकसेवा आयोग

महाराष्ट्र राज्याचा प्रशासकीय कारभार चालवण्यासाठी योग्य कर्मचाऱ्यांची निवड करण्यासाठी घटनात्मक राज्य लोकसेवा आयोगाची Maharashtra public service commission निर्मिती करण्यात आली. भारतीय संविधानाच्या कलम 315 नुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची MPSC स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधीक्षक, तहसीलदार, नायब तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी इत्यादी वर्ग 1, वर्ग 2 व वर्ग 3 पदे भरली जातात. … Read more

BDO : पंचायत समिती सचिव गटविकास अधिकारी

BDO गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा तसेच पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव असतो. याशिवाय तो पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, कार्यालयीन प्रमुख  असतो. गटविकास अधिकारी हा शासनाच्या ग्रामविकास खात्याचा अधिकारी असून त्याच्यावर नजीकचे नियंत्रण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सी.ई.ओ. चे असते. पूर्ण नियंत्रण राज्य शासनाचे असते. गटविकास अधिकारी यांच्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य … Read more