राष्ट्रपती राजवट

भारतातील कोणत्याही घटक राज्यातील संविधानिक यंत्रणा जेव्हा कोलमडते तेव्हा, त्या राज्यात भारतीय संविधानातील कलम 356 नुसार ‘राष्ट्रपती राजवट’ Presidents Rule लागू केली जाते. Presidents Rule यालाच घटक राज्यातील ‘घटनात्मक आणीबाणी’ असे देखील म्हणतात. भारतीय संविधानात कलम 356 अंतर्गत ‘आणीबाणी’ या शब्दाचा वापर करण्यात आलेला नाही. एखाद्या घटक राज्याचे शासन संविधानानुसार चालत नसल्याबाबत राष्ट्रपतींची खात्री पाटलास … Read more

आर्थिक आणीबाणीचे परिणाम

देशाचे व त्याच्या राज्यक्षेत्राच्या कोणत्याही भागाचे आर्थिक स्थैर्य धोक्यात आले आहे अशी राष्ट्रपतींची खात्री पटल्यास ते आर्थिक आणीबाणी उद्घोषित करू शकतात. राष्ट्रपतींचा हा निर्णय अंतिम व निर्णायक (final and conclusive) असून त्या विरुद्ध कोणत्याही न्यायालयात प्रश्न उपस्थित करता येणार नाही. असे 38 व्या घटनादुरुस्तीने निश्चित करण्यात आले. ३८ व्या घटना दुरुस्ती मधील वरील तरतूद 1978 … Read more

आर्थिक आणीबाणी

भारताचे किंवा त्याच्या कोणत्याही भागाचे आर्थिक स्थैर्य किंवा पद धोक्यात आले आहे, अशा परिस्थितीची खात्री पटल्यास राष्ट्रपती कलम 360 नुसार भारतात Financial Emergency आर्थिक आणीबाणीची घोषणा करू शकतात. आर्थिक आणीबाणीच्या घोषणेस संसदेच्या दोन्ही सभागृहांनी दोन महिन्याच्या आत मंजुरी देणे आवश्यक असते. अन्यथा दोन महिन्यांनी या घोषणेचा अंमल संपुष्टात येतो. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या साध्या बहुमताने आर्थिक … Read more

राष्ट्रीय आणीबाणीचे परिणाम

राष्ट्रीय आणीबाणी काळात भारतातील कोणत्याही घटक राज्याचे कार्यकारी अधिकार संघराज्याच्या (केंद्राच्या) कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षेत येतात. सहाजिकच केंद्र शासनाचे स्वरूप एकात्मिक बनते व केंद्र सरकार राज्यांना कोणत्याही स्वरूपाच्या प्रशासकीय मुद्द्यांवर बंधनकारक निर्देश देऊ शकते. मात्र घटक राज्यांचे अस्तित्व आबाधित राहते. आणीबाणी दरम्यान केंद्र शासनास राज्य सूचीतील कोणत्याही विषयावर कायदे करण्याचे अधिकार प्राप्त होतात. केंद्र सरकारने आणीबाणीच्या … Read more

महाराष्ट्र लोकसेवा आयोग

महाराष्ट्र राज्याचा प्रशासकीय कारभार चालवण्यासाठी योग्य कर्मचाऱ्यांची निवड करण्यासाठी घटनात्मक राज्य लोकसेवा आयोगाची Maharashtra public service commission निर्मिती करण्यात आली. भारतीय संविधानाच्या कलम 315 नुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची MPSC स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधीक्षक, तहसीलदार, नायब तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी इत्यादी वर्ग 1, वर्ग 2 व वर्ग 3 पदे भरली जातात. … Read more

Vacancies-480-MPSC-OCT 2024

Advt.No.048/2024 Vacancies-480-MPSC-OCT 2024 (Non-Gazzetted) Services Combined Preliminary Examination 2024- Advertisement Vacancies-480-MPSC-OCT 2024 महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ Vacancies-480-MPSC-OCT 2024 महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण ४८० पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४, रविवार, दिनांक ०५ जानेवारी, २०२५ रोजी महाराष्ट्रातील एकूण ३७ जिल्हा केंद्रांवर घेण्यात … Read more

PSI Recruitment News :पोलीस उपनिरीक्षक, महाराष्ट्र अराजपत्रित, गट-ब (मुख्य) स्पर्धा परीक्षा या पदासाठीच्या शारीरिक चाचणीची सुधारित मानके 2023 पासून पुढे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत mpsc घेण्यात येणा-या पोलीस उपनिरीक्षक (मुख्य) PSI Mainsस्पर्धा परीक्षेतील शारीरिक चाचणीच्या physical test मानकांमध्ये बदल करण्यात आला आहे . त्याअनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक (मुख्य) स्पर्धा परीक्षेतील शारीरिक चाचणीची सुधारित मानके खालीलप्रमाणे आहेत . त्यानुसार पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात आल्या आहेत. सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा

आमचे विषयी

आम्ही MPSC तसेच सर्व स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त व अद्ययावत माहिती उपलब्ध करतो या मध्ये प्रामुख्याने १. MPSC बद्दल सर्व घटकांची MOBILE FRIENDLY माहिती आम्ही उपलब्ध करतो २.LATEST NEWS SECTION मध्ये आम्ही चालू घडामोडी व दैनंदिन बातम्या यांची माहिती देतो ३.विषय या SECTION मध्ये आम्ही सर्व स्पर्धा परीक्षांसाठी लागणाऱ्या सर्व विषयांची महत्वाची … Read more