Mumbai Upnagar : मुंबई उपनगर

Mumbai Upnagar मुंबई उपनगर जिल्हा कोकण प्रशासकीय विभागात येतो. 1990 पर्यंत मुंबई उपनगर जिल्हा हा मुंबई जिल्ह्यात होता. 1990 मध्ये Mumbai Upnagar मुंबई जिल्ह्याचे विभाजन करून मुंबई उपनगर हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला. मुख्यालय – वांद्रे तालुके(3) – अंधेरी, कुर्ला, बोरीवली. स्थान व विस्तार – मुंबई उपनगरच्या पूर्वेस ठाण्याची खाडी, पश्चिमेस अरबी  समुद्र, नैऋत्येस … Read more