Nagapur Jilha : नागपूर जिल्हा
Nagapur Jilha नागपूरचे स्थान राज्यात पूर्वेकडे व देशात मध्यवर्ती आहे, म्हणून त्याचा उल्लेख “झिरो माइल” असा करतात. प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याने (रामटेक) पुनीत झालेला Nagapur Jilha नागपूर हा विदर्भातील जिल्हा व प्रमुख प्रशासकीय विभाग आहे. जिल्हा व प्रशासकीय विभागाचे मुख्यालय – नागपूर क्षेत्रफळ – 9892 चौकिमी. महानगरपालिका – नागपूर. स्थान व विस्तार – नागपूरच्या पूर्वेस भंडारा, … Read more