Parabhani Jilha : परभणी जिल्हा

Parabhani Jilha परभणी जिल्हा छ. संभाजीनगर या प्रशासकीय विभागात येतो. मुख्यालय – परभणी महानगरपालिका – परभणी क्षेत्रफळ – 6251 चौकीमी स्थान व विस्तार – परभणीच्या पूर्वेस नांदेड, पश्चिमेस बीड व जालना, नैऋत्यस बीड, ईशान्येस हिंगोली तालुके(9) – परभणी, पाथ्री, पालम, पूर्णा, जिंतूर, गंगाखेड, सेलू, सोनपेठ, मानवत. नद्या – गोदावरी ही मुख्य नदी. पूर्णा, दुधना, कापरा, … Read more