Types of Tense in marathi:काळ व काळाचे प्रकार
क्रियापदाच्या रूपावरून क्रियापदाने दाखवलेली क्रिया कधी घडत आहे असा बोध होतो, तेव्हा त्याला काळ असे म्हणतात.Types of Tense in marathi काळाचे मुख्य तीन प्रकार पडतात.Types of Tense in marathi १) वर्तमानकाळ(Future tense) २) भूतकाळ(Past tense) ३) भविष्यकाळ(Present tense) १) वर्तमान काळ: (Future tense) क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडत आहे, असे जेव्हा वाटते तेव्हा तो वर्तमान … Read more