भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये :

म्हणजे, भारतात संसदीय शासन पद्धतीमुळे कायदे करण्याची अंतिम सत्ता संसदेकडे आहे. सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र कमी जास्त करण्याचा, तसेच घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेस आहे. परंतु त्याचवेळी संसदेच्या कायद्याची वैधता ठरवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयास आहे.

भारतीय संविधानाचा सरनामा

उद्देशपत्रिका (सरनामा) PREAMBLE म्हणजे घटनेचा प्राण किंवा आत्मा होय. ती घटनेची प्रस्ताविका आहे. घटनाकारांनी भारतीय संविधानाचा सरनामा PREAMBLEही घटनेची गुरुकिल्ली मानलेली आहे. सरनाम्याद्वारे घटनानिर्मितीमागचा उद्देश स्पष्ट होतो. संविधानातील काही अस्पष्ट संधी किंवा उपबंध याचे निरसन करण्यासाठी सरनाम्याचा उपयोग होतो. 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना परिषदेने सरनामा मंजूर केला, तो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेल्या उद्देश … Read more