Pruthvichi Gati : पृथ्वीची गती व त्याचे परिणाम
Pruthvichi Gati परिवलन व परिभ्रमण या पृथ्वीच्या दोन प्रमुख गती आहेत. 1)परिवलन: पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीस परिवलन असे म्हणतात. पृथ्वी एका तासात स्वतःभोवती फिरते. पृथ्वीच्या चार मिनिटात स्वतःभोवती फिरते. पृथ्वीचे परिवलन पश्चिमेकडून पूर्वेकडे होते. परिवलनाचे परिणाम – पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीवर दिवस व रात्र यांची निर्मिती होते. पृथ्वीच्या ज्या भागावर सूर्यकिरण पडतात तो भाग प्रकाशमान होऊन … Read more