Mohatadevi Mandir : मोहटादेवी मंदिर पाथर्डी
Mohatadevi Mandir मोहटादेवीचे मंदिर हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील देवीच्या मोठ्या मंदिरांपैकी एक आहे. माहूरगड निवासिनी श्री रेणुका मातेचा अंशावतार म्हणजेच श्री मोहटादेवी होय. श्री क्षेत्र Mohatadevi मोहटादेवी गडाचा परिसर म्हणजे गर्भगिरी पर्वतरांगेतील होय. याच रांगेतील मोहटा गावालगतच्या उंच आशा डोंगरावर श्री रेणुका मातेने अवतार धारण केला. जेव्हा जेव्हा मनुष्यास … Read more