Samas v samasache prakar-समास व समासाचे प्रकार

Samas v samasache prakar-भाषेचा उपयोग करत असताना आपण शब्दांची काटकसर करतो म्हणजेच दोन किंवा अधिक शब्दा  ऐवजी आपण एकच शब्दाचा उपयोग करतो. जेव्हा दोन किंवा अधिक शब्दांमधील परस्पर संबंध दाखवणारे प्रत्येय किंवा शब्द यांचा लोप होऊन त्यांचा एक जोडशब्द तयार होतो, तेव्हा त्या शब्दाच्या एकत्रित करणारा समाज असे म्हणतात. आणि तयार झालेल्या जोड शब्दाला सामासिक … Read more