Satara Jilha : सातारा जिल्हा
Satara Jilha सातारा जिल्हा हा पुणे या प्रशासकीय विभागात येतो. मुख्यालय – सातारा क्षेत्रफळ – 10480 चौकिमी. स्थान व विस्तार – पूर्वेस सोलापूर, दक्षिणेस व आग्नेयेस सांगली, पश्चिमेय रत्नागिरी, वायव्येस रायगड, उत्तरेस पुणे जिल्हा. तालुके(11) – सातारा, कराड, पाटण, खटाव, माण, फलटण, कोरेगाव, वाई, खंडाळा, जावळी, महाबळेश्वर. पिके – ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, द्राक्षे, कांदा. … Read more