Bhukamp : भूअंतर्गत हालचाली-भूकंप
Bhukamp: भूकंप केंद्र(भूकंपनाभी) – भू-गर्भात ज्या बिंदूपासून भूकंप लहरी उत्पन्न होतात त्याला भूकंप केंद्र म्हणतात. अपिकेंद्र – भूपृष्ठावरील असा भाग ज्यावर सर्वात पहिल्यांदा भूकंप तरंग पोहोचतात. भूकंप झाल्यावर भूकंप लहरी उत्पन्न होतात. भूकंप तरंगाची नोंद भूकंपालेख यंत्राद्वारे केली जाते, त्यास सिस्मोमिटर(Seismometer) म्हणतात. भूकंपाच्या आलेखास सिस्मोग्राफ(Seismograph) म्हणतात व भूकंप लहरी मोजण्याच्या एककास “रिश्चर” असे म्हणतात. भूकंप … Read more