Shnishingnapur : शनिशिंगणापूर
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यात सोनई गावापासून जवळच शनीचे शिंगणापूर Shnishingnapur हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. येथे शनिदेव स्वयंभू पाषाण रूपात विराजमान आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी जवळ एक प्रमुख आणि जागृत क्षेत्र…