Suryamala : सूर्यमाला

Suryamala – सूर्यमालेत सूर्य, आठ ग्रह, ग्रहांचे उपग्रह आणि मोठ्या संख्येने लहान धूमकेतू आणि लघुग्रह यांचा समावेश होतो. पूर्वी प्लुटो हा सर्वात लहान ग्रह मानला जात होता. पण ऑगस्ट 2006 मध्ये  प्लुटोला ग्रह म्हणून असलेली मान्यता काढण्यात आली. प्लुटो हा आता बटूग्रह मानला जातो. आतील सौर मंडळामध्ये सूर्य, बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ यांचा समावेश … Read more