Chandra : चंद्र एक नैसर्गिक उपग्रह
Chandra पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह म्हणजे चंद्र होय. चंद्राची त्रिज्या 1737.10 किलोमीटर आहे. वस्तुमान पृथ्वीच्या 1.2% आहे. पृथ्वीपासून सरासरी अंतर सुमारे 3 लाख 84 हजार 400 किलोमीटर आहे. चंद्राचा अंदाजे व्यास 3476 किलोमीटर आहे. चंद्राच्या सूर्यकडील बाजूचे तापमान c आहे. सूर्याच्या विरुद्ध बाजूचे तापमान – c आहे. चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या पट (एक सष्टांश … Read more