Pruthviche Avaran : पृथ्वीचे आवरण
Pruthviche Avaran: शिलावरण (Lithosphere) पृथ्वीवरील जमीन व त्याखालील भाग म्हणजे शिलावरण होय. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 100 किलोमीटर खोलीपर्यंतचा भाग हा शिलावरणाचा भाग असतो. शिलावरणात पर्वत, पठार, डोंगर, मैदाने इत्यादी भूरूपांचा समावेश होतो. शिलावरण हे खडकांनी बनलेले असते. अग्नीज खडक, स्तरीत खडक, रूपांतरित खडक असे खडकांचे तीन प्रकार आहेत. जमिनीच्या सलग व मोठ्या भागास “खंड” असे म्हणतात. … Read more