Washim Jilha : वाशिम जिल्हा

Washim Jilha वाशिम जिल्हा अमरावती प्रशासकीय विभागातील जिल्हा आहे. तिसऱ्या ते सहाव्या शतकात वाकाटक  साम्राज्याची ही राजधानी होती व Washim Jilha वाशिम हि वत्स्यऋषींची तपोभूमी आहे. जैन व बंजारा बांधवांची काशी आहे. मुख्यालय – वाशिम महानगरपालिका – नाही क्षेत्रफळ – 5150 चौकीमी स्थान व विस्तार – पूर्वेस यवतमाळ, दक्षिणेस हिंगोली, पश्चिमेस बुलढाणा, उत्तरेस अकोला, ईशान्येस … Read more