Yawatamal Jilha : यवतमाळ जिल्हा
विदर्भातील अमरावती प्रशासकीय विभागातील हा जिल्हा आहे. Yawatamal Jilha यवतमाळ जिल्हा तेलंगणाच्या सीमेलगत वसलेला आहे. यवतमाळची जुनी नावे यवत, यवती हि आहेत. मुख्यालय – यवतमाळ महानगेपालिका – नाही क्षेत्रफळ – 13584 चौकिमी स्थान व विस्तार – यवतमाळच्या पूर्वेस चंद्रपूर, पश्चिमेस वाशिम, दक्षिण व नैऋत्येस नांदेड, दक्षिणेस तेलंगणा राज्य, उत्तरेस अमरावती व वर्धा जिल्हा. तालुके(16) – … Read more