Yedeshwari Mandir : येडेश्वरी मंदिर येरमाळा
Yedeshwari Mandir येडेश्वरी देवीचे मंदिर धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील येरमाळा या ठिकाणी आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेली श्री तुळजाभवानी मातेची धाकटी बहीण म्हणून Yedeshwari Mandir येडेश्वरी देवीला ओळखले जाते. Yedeshwari Mandir येडेश्वरी मंदिर स्थापनेची कथा अशी आहे की, प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासाला गेले होते, तेव्हा सीतामातेचे ज्यावेळेस अपहरण झाले होते तेव्हा, प्रभू रामचंद्र सीतेच्या शोधात वनामध्ये … Read more