The first in India : भारतातील पहिले

The first in India

भारताचा पहिला गव्हर्नर जनरल – वॉरन हेस्टिग्ज

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान – पंडित जवाहरलाल नेहरू

स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान – सरदार वल्लभभाई पटेल

भारताचे प्रथम रँग्लगर – आनंद मोहन बोस

भारताची पहिली अनुभट्टी – अप्सरा

भारतातील पहिला बोलपट – आलम आरा

भारतातील पहिले कुटुंब नियोजन केंद्र – मुंबई

भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र – मुंबई (1927)

भारतातील पहिला जलविद्युत प्रकल्प – शिवसमुद्रम

भारताची पहिली जनगणना – 1872

भारताची नियमित जनगणना – 1881

पहिली विमान वाहतूक नौका – आय. एन. एस. विक्रांत

स्वदेशी परमाणु पाणबुडी – आय. एन. एस. चक्र

पहिला फुटबॉल क्लब – मोहन बागान(1889)

भारतातील पहिली कागद गिरणी – सेहरामपूर (पश्चिम बंगाल)

भारतातील पहिले साक्षर राज्य – केरळ

भारतातील पहिला साक्षर जिल्हा – एर्नाकुलम

भारतातील पहिले साक्षर शहर – कोत्त्ठायम (केरळ)

भारतातील पहिला विकास कार्यक्रम – सामुदायिक विकास कार्यक्रम भारतातील पहिले क्षेपणास्त्र – पृथ्वी

भाषा तत्त्वावर स्थापन झालेले पहिले राज्य – आंध्र प्रदेश

भारतातील पहिले वर्तमानपत्र – बेंगॉल गॅझेट

भारतातील पहिले टेस्ट ट्यूब  बालक – दुर्गा

भारताचा पहिला अनुस्पोट – पोखरण (राजस्थान)

भारतात नियमित दूरदर्शनची सुरवात – 1965

भारतातील पहिली विद्युत रेल्वे – 1925 मुंबई

भारताचा पहिला मूकपट चित्रपट – राजा हरिश्चंद्र

स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री – सरदार वल्लभभाई पटेल

भारताचे पहिले अर्थमंत्री –  जॉन मथाई

पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान – मोरारजी देसाई

भारताचा पहिला अंतराळवीर – राकेश शर्मा

भारताचे पहिले कायदेमंत्री – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भारताचे पहिले सेना प्रमुख – जनरल करीअप्पा

पहिले लोकसभा सभापती – ग.वा. मावळणकर

इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय – राजाराम मोहन राय

भारतातील पहिली कापड गिरणी – मुंबई

पहिली तागाची गिरणी – कोलकत्ता (1855)

पहिला सिमेंट कारखाना – चेन्नई

भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान – जिम कार्बेट (उत्तराखंड)

नोबेल पुरस्कार विजेते पहिले भारतीय – रवींद्रनाथ टागोर

सर्वोच्च न्यायालयाचे पहिले भारतीय सरन्यायाधीश –न्या.हिरालाल कनिया

भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र – दिल्ली

भारतातील पहिली रेल्वे – बोरीबंदर ठाणे

भारतातील पहिला ऑस्कर विजेता चित्रपट – स्लमडॉग मिलेनियर

भारतातील पहिला मुगल सम्राट – बाबर

भारताचा पहिला व्हाईसरॉय – लॉर्ड कॅनिंग

स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती – डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती – डॉ. राजेंद्र प्रसाद

आय.सी.एस. परीक्षा पास होणारे प्रथम भारतीय – सुरेंद्रनाथ बॅनर्जी

रॉयल कमिशन चे पहिले भारतीय सदस्य – दादाभाई नौरोजी

भारतातील पहिली महिला राज्यपाल – सरोजिनी नायडू

भारतातील पहिली महिला मेहर – अरुणा असफअली

इंग्लिश खाडी पार करणारा पहिला भारतीय – मिहीर सेन

स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल – लॉर्ड माऊंट बॅटन

राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मराठी अध्यक्ष – ना.ग. चंदावरकर (लाहोर)

एव्हरेस्ट सर्वप्रथम चढाई करणारे भारतीय – तेनसिंग नोर्के

पहिले भारतीय आय.सी.एस. अधिकारी – सत्येंद्रनाथ टागोर

भारतातील पहिला बिनतारी संदेश – कोलकत्ता ते डायमंड हार्बर

भारतातील पहिले टपाल तिकीट – 1854 कराची

ग्रामी पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय – ए. आर. रहमान

दुसरी भारतीय वंशाची अंतराळात जाणारी महिला – सुनीता विल्यम्स

युरोपातून भारतात येणारा पहिला मुस्लिम सम्राट – सिकंदर

भारतरत्न मिळवणारी पहिली महिला – इंदिरा गांधी

भारतातील पहिली महिला महापौर – अरुणा असफ अली

भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती – डॉ. झाकीर हुसेन

भारताचे पहिले शीख राष्ट्रपती – ग्यानी झैल सिंग

भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त – सुकुमार सेन

रॅमन मॅगसेसे पारितोषकाचे पहिले भारतीय मानकरी – आचार्य विनोबा भावे (1958)

भारतावर स्वारी करणारा पहिला युरोपियन योद्धा  – अलेक्झांडर

भारतास भेट देणारे पहिले ब्रिटिश पंतप्रधान – हेराल्ड मॅकमिलन

भारतास भेट देणारे पहिले रशियन अध्यक्ष – निकोलाय बल्गानीन

भारतात वसाहत स्थापन करणारे पहिले परकीय – पोर्तुगीज

भारतात भेट देणारा पहिला चिनी प्रवासी – फाहियान

भारताची पहिली अंटार्टिका मोहीम – डिसेंबर 1981

भारतातील पहिले राष्ट्रीय सागरी वारसा संग्रहालय  – लोथल (गुजरात) भारतातील तसेच आशियातील पहिली मानवी दुध बँक – सायन हॉस्पिटल (मुंबई)

हायड्रोजन वर चालणारी देशातील पहिली मोटार – टोयोटा मिराई

सौर ऊर्जेचा वापर करणारा देशातील पहिला विमानतळ – केरळ

भारतातील पहिले गोल्ड ATM – हैदराबाद (डिसेंबर 2022)

भारतातील पहिले ATM – अन्नपूर्ती, फारुख नगर, गुरुग्राम (हरियाणा)

रॅगिंग विरोधी कायदा करणारे पहिले राज्य – तामिळनाडू

भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य – हिमाचल प्रदेश

भारतातील पहिले डिजिटल राज्य – केरळ

राष्ट्रमाता घोषित करणारे पहिले राज्य – उत्तराखंड

कारागृह पर्यटन जेल (टुरिझम) राबविणारे पहिले राज्य – महाराष्ट्र, (येरवडा जेल) पुणे जानेवारी 2021

आरोग्य हक्क कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य – राजस्थान मार्च 2023

Leave a comment