केंद्रीय कार्यकारी मंडळ

भारतीय संविधानातील भाग-5, मधील कलम 52 ते 78 मध्ये केंद्रीय कार्यकारी मंडळाची Union Executive तरतूद करण्यात आली आहे.

केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये पुढील घटकांचा समावेश होतो.

1.राष्ट्रपती President

2.उपराष्ट्रपती Vice President

3.पंतप्रधान Prime Minister

4.मंत्रीपरिषद Council of ministry

5.महान्यायवादी Attorney General

Post Comment

You May Have Missed