Sangali Jilha : सांगली जिल्हा
दक्षिण महाराष्ट्रातील Sangali Jilha सांगली हा जिल्हा पुणे प्रशासकीय विभागात येतो. मुख्यालय – Sangali सांगली क्षेत्रफळ – 8578 चौकिमी स्थान व विस्तार – सांगलीच्या पूर्वेस व दक्षिणेस कर्नाटक राज्य, दक्षिणेस व नैऋत्येस कोल्हापूर, पश्चिमेस रत्नागिरी, उत्तरेस व वायव्येस सातारा, उत्तरेस व ईशान्येस सोलापूर. तालुके(10) – मिरज, तासगाव, खानापूर, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, शिराळा (32 शिराळा), वाळवा, … Read more