Online Exam GK-02 4 January 2024 by mpsc-info Online Exam 0% 177 Created on January 04, 2024 By mpsc-infoMPSC GK सामान्यज्ञान-०२ २० प्रश्न प्रत्येकी ०१ गुणासाठीवेळ १० मिनिटे 1 / 20 रोहा - खेड - चिपळूण - राजापूर- ही ठिकाणे कोणत्या रेल्वे मार्गावर येतात? खान्देश रेल्वे मार्गावर पश्चिम महाराष्ट्र रेल्वे मार्गावर कोकण रेल्वे मार्गावर विदर्भ रेल्वे मार्गावर 2 / 20 महाराष्ट्रातील सर्वाधिक वनांचे प्रमाण कोणत्या जिल्ह्यात आहे. नांदेड अहमदनगर गडचिरोली चंद्रपूर 3 / 20 राज्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे. अहमदनगर नागपूर नांदेड पुणे 4 / 20 तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे प्रमुख स्थान कोठे आहे. मुंबई पालघर रत्नागिरी कोल्हापूर 5 / 20 महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता. उस्मानाबाद पुणे नागपूर सिधुदुर्ग 6 / 20 मराठवाड्यात कापड गिरण्याचे प्रमुख केंद्र कोणते आहे. नांदेड बीड उस्मानाबाद हिंगोली 7 / 20 पेट्रोलियम शुद्धीकरणाचा कारखाना कोठे आहे. रत्नागिरी सातारा अमरावती तुर्भे 8 / 20 सूर्य केंद्रीय स्थानी संकल्पना कोणत्या खगोलशास्त्रज्ञाने मांडली. गॅलिलिओ कोपर्निकस 9 / 20 गोदावरी नदीचा महाराष्ट्रातील प्रवास (लांबी) किती आहे. ६७० किमी ६५८ किमी ६६८ किमी ६४८ किमी 10 / 20 आधुनिक खगोलशास्त्राचा जनक कोणाला म्हटले जाते. गॅलिलिओ एडीसन न्युटन आईनस्टाईन 11 / 20 कळसूबाई या शिखराची उंची किती मीटर आहे. १६४६ मीटर १६४८ मीटर १६४३ मीटर १६४१ मीटर 12 / 20 भगवती बंदराचे स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे. अमरावती सातारा रत्नागिरी नांदेड 13 / 20 महाराष्ट्र पठाराची निर्मिती कोणत्या खडका पासून झाली बेसॉल्ट संगमरवर चुनखडक वालुकाश्म 14 / 20 महाराष्ट्रात दोन्ही हंगामात घेतले जाणारे पिक कोणते. बाजरी ज्वारी गहु मका 15 / 20 आंतरराष्ट्रीय नारळ दिन कोणत्या दिवशी असतो. २२ सप्टेंबर २० सप्टेंबर १२ सप्टेंबर २ सप्टेंबर 16 / 20 कास पठाराचा विस्तार कोणत्या जिल्ह्यात आहे? सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर 17 / 20 ओगलेवाडी(सातारा) येथे कशाचे उत्पादन होते. मातीची भांडी काच लोखंड लाकडी खेळणी 18 / 20 सातमाळा, बालाघाट, पश्चिम घाट या पर्वत रांगाचा विस्तार कोणत्या राज्यात येतो. गुजरात अरुणाचल प्रदेश महाराष्ट्र बिहार 19 / 20 पाण्याचे खाजगीकरण झालेले राज्यातील पहिले शहर कोणते. मुंबई पुणे चंद्रपूर गडचिरोली 20 / 20 कापसाची सर्वात मोठी बाजारपेठ कोठे आहे. बुलढाणा अमरावती नागपूर पुणे Your score is LinkedIn Facebook Twitter 0% Restart quiz