Bharti Ohoti : भरती व ओहोटी

सागराच्या पाण्याच्या पातळीत दररोज होणारा नियमित चढ-उतार म्हणजेच भरती व ओहोटी-Bharti Ohoti होय. Bharti Ohoti-भरती ओहोटीस कारणीभूत घटक – 1)चंद्र – सूर्य व पृथ्वी यांचे गुरुत्वाकर्षण 2)पृथ्वीचे परिभ्रमण व चंद्राचे अप्रत्यक्ष सूर्याभोवती परिभ्रमण 3)पृथ्वीच्या परिवलनामुळे निर्माण होणारी केंद्रोत्सारीत प्रेरणा भरती ओहोटीचे अस्तित्व व तिच्या वेळा या चंद्राच्या पृथ्वीसापेक्ष स्थितीशी संबंधित आहेत. म्हणजेच चंद्राच्या गुरुत्वीय आकर्षणामुळे … Read more