Suryagrahan : सूर्यग्रहण
अमावस्येला सूर्य, पृथ्वी आणि त्यांच्यामध्ये चंद्र एका सरळ रेषेत येतात तेव्हा चंद्रामागे सूर्य झाकला जातो म्हणजे सूर्याला ग्रहण लागतं. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये चंद्र आला की सूर्यग्रहण-Suryagrahan होते. चंद्रामुळे सूर्याकडून येणारा प्रकाश अडतो आणि चंद्राची सावली पृथ्वीवर ज्या भागावर पडते तेथून सूर्यग्रहण दिसते. सर्व सूर्यग्रहणे अमावस्येला होतात, मात्र प्रत्येक अमावस्येला सुर्यग्रहण होत नाही. एका वर्षात … Read more