Sambhajinagar : छ. संभाजी नगर (औरंगाबाद)
छत्रपती Sambhajinagar संभाजीनगर(औरंगाबाद) महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे. या प्रशासकीय विभागात आठ जिल्ह्यांचा समावेश होतो. जिल्ह्याचे व प्रशासकीय विभागाचे मुख्यालय – छ.संभाजीनगर क्षेत्रफळ – 10107 चौकिमी महानगरपालिका – औरंगाबाद…