राज्य निवडणूक आयोग

राज्य निवडणूक आयोग State Election Commission हा एखाद्या राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था जसे नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत, जिल्हा परिषद इत्यादी यांचे निवडणुकीचे अधिकक्षण, दिशा निर्देश व नियंत्रणासाठी स्थापन करण्यात आलेला आयोग आहे.

भारतीय संविधानाच्या 73 व 74 व्या घटनादुरुस्तीनुसार प्रत्येक राज्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली.

त्यानुसार महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना 26 एप्रिल 1994 रोजी करण्यात आली.

राज्य निवडणूक आयोगास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत अनन्य अधिकार आहेत.

त्यात निवडणूक कर्मचाऱ्यांवर शिस्तगंगाच्या कार्यवाहीचे अधिकार आहेत. तसेच ज्या उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा तपशील सादर केला नाही त्यांना अपात्र ठरवणे इत्यादी अधिकारीही या आयोगास आहेत.

संविधानातील तरतुदीनुसार निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्याच्या कामाचे अधिवेशन, संचलन आणि नियंत्रण आणि अशा निवडणुकांचे आयोजन अशा  जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर सोपवलेली आहे

राज्य निवडणूक आयोग हा भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिपत्याखाली काम पाहतो व त्यांचे निर्णय याला बंधनकारक असतात.

tags

राज्य निवडणूक आयोग, State Election Commission,

Rajya niwadnuk aayog , भारतीय निवडणूक आयोग

Leave a comment