District Hospital Dhule Bharti 2025: जिल्हा रुग्णालय धुळे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती २०२५.
District Hospital Dhule Bharti 2025:
जिल्हा रुग्णालय धुळे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती २०२५.
⇒ पदाचे नाव: आयसीटीसी समुपदेशक, रक्तपेढी समपदेशक, आयसीटीसी प्रयोगशाळा तंत्रज्ञ.
⇒ एकूण रिक्त पदे: 04 पदे.
⇒ नोकरी ठिकाण: धुळे.
⇒ वेतन/ एकत्रित मानधन: दरमहा रु. 21,000/-.
⇒ वयोमर्यादा: ६० वर्षांपर्यंत.
⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन.
⇒ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 19 सप्टेंबर 2025.
⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2025.
⇒ अर्ज सादर करण्याचा पत्ता: जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण युनिट, जुने सिव्हिल हॉस्पिटल कॅम्पस, बस स्टँडजवळ, साक्री रोड धुळे.
Post Comment